लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे आणि दोन्ही देश दररोज एकमेकांवर हल्ले करत आहेत. काल, युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने क्रिमियामधील एका रिसॉर्टवर ड्रोनने गोळीबार केला. ...
म्हणे, ७ युद्धे थांबविली आता तरी नोबेल द्यायला हवा, ७ युद्धांमधील ६० टक्के संघर्ष हे आपण व्यापाराच्या माध्यमातून मिटवले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
France Gen-Z Protest:नेपाळमध्ये Gen-Z च्या संघर्षानंतर आता फ्रान्समध्येही मोठा संघर्ष सुरू झाला आहे. लिमामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि पेन्शन सुधारणांविरुद्ध निदर्शने झाली. ...
भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरू शकतो. ...
एकट्या अमेरिकेवर अवलंबून न राहता, जगात इतरत्र पर्यायांचा शोध घेणे आणि मुख्य म्हणजे युवकांवर रोजगारासाठी देश सोडण्याची वेळ येऊ न देण्याची तजवीज करणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ...
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...